Terms and Conditions

General Terms of Use:
By accessing and using readydesigns.in, you agree to comply with our terms and conditions. These include:
Respecting intellectual property rights.
Abiding by the website’s rules and guidelines.
Limitations of liability regarding the use of our platform.

User Responsibilities:
Users are expected to conduct themselves responsibly while using our services. Prohibited activities include spamming, hacking, or any form of inappropriate behavior that violates our terms of use.

Termination and Account Deletion:
Users have the right to terminate their accounts. Please contact the website admin to request account deletion.

Terms and Conditions for Vendor

Vendor Registration and Account Management:
To sell designs on readydesigns.in, vendors must register and pay a non-refundable registration fee. Upon registration, vendors gain access to their user panel, store, and vendor dashboard.

Design Upload and Sale:
Vendors must upload original designs and refrain from including any personal information in the design product images or files. The responsibility for any legal issues arising from uploaded designs rests solely with the vendor.

Rights and Responsibilities:
Designs uploaded to readydesigns.in become the property of the website. Vendors can use or resell their original designs but cannot sell or resell along with other designs on the website.

Registration rules

Rule 1: If a registered vendor fails to upload any design for sale by 26/02/2024, their store will be deactivated for a specified period.
Rule 2: Following the deactivation period, vendors must pay the new annual registration fee of 999/- Rs. to reactivate their store.
Rule 3: New users are required to pay a registration fee of 999/- Rs. upon sign-up.
Rule 4: If a store remains inactive and fails to upload any designs for sale for 90 days post-registration, a notification will be sent to the vendor to encourage them to upload designs.
Rule 5: If vendors do not respond to the notification via email or phone call within a reasonable period, their store will be frozen for a designated timeframe. If there is no response after 120 days, the registration will be canceled, and the registration fees will not be refunded.
Rule 6: In the event a user wishes to rejoin the platform after their registration has been canceled, they will be required to pay the registration fee again.

वेंडरसाठी अटी व सुचना

readydesigns.in वेबसाईटवर आपण आपले डिजाईन विक्रीसाठी ठेवू शकता.

  1. डिजाईन विक्रीसाठी ठेवण्यासाठी आधी वेंडर म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
  2. रजिस्ट्रेशन साठी एक ठराविक अमांऊट ही वेंडर रजिस्ट्रेशन फिस म्हणून असेल. रजिस्ट्रेशन फिस ही कुठल्याही परिस्थितीमध्ये रिफंडेबल असणार नाही.
  3. आपल्याला वेबसाईटवर एक युजर पॅनल मिळेल ज्याच्या मदतीने आपण आपल्या डिजाईन विक्रीसाठी readydesigns.in वर अपलोड करु शकता.
  4. वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वेबसाईटवर आपले एक स्टोअर आणि एक वेंडर डॅशबोर्ड आपल्याला मिळेल.
  5. या वेंडर डॅशबोर्डवर आपण आपले प्रोडक्ट, ऑर्डर, पेमेंट विषयी माहीती बघु शकता.
  6. याच डॅशबोर्डवर आपल्याल्या आपले पेमेंट विथड्रॉवल करण्यासाठी पेमेंट मेथड लावायची आहे.
  7. पेमेंट विथड्रॉवल साठी मिनिमम अमांऊट ऑफ सेल होणे गरजेचे आहे. ही अमांऊट ठरवण्याचा आणि ती गरजेनुसार बदलण्याचा पूर्ण अधिकार वेबसाईट ओनरचा असेल.
  8. डिजाईन विक्री झाल्यानंतर डिजाईनची ५० टक्के किंमत आपल्याला ठरलेल्या तारखेच्या दिवशी आपल्या अकांउट मध्ये जमा केली जाईल.
  9. डिजाईन स्विकार अथवा अस्वीकार करण्याचा किंवा अपलोड केलेली डिजाईन वेबसाईटच्या सुरक्षा आणि गोपनियतेच्या कोणत्याही कारणास्तव वेबसाईटवरून हटवण्याचा पूर्ण अधिकार readydesigns.in वेबसाईट ओनरचा असेल.
  10. वेबसाईटच्या सुरक्षा आणि गोपनियतेच्या कोणत्याही कारणास्तव साईट ओनर डिजाईनरचे/वेंडरचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करु शकतो.
  11. डिजाईनर/वेंडर यांनी स्वत:च्या जबाबदारीवर डिजाईन अपलोड करायचे आहे.
  12. विक्रीसाठी ठेवण्याचे डिजाईन हे डिजाईनरचे स्वत:चे डिजाईन असले पाहिजे.
  13. दुसर्‍या वेबसाईट वरुन कॉपी केलेले डिजाईन, दुसर्‍या वेबसाईटवरून कॉपी करून त्यात काही बदल केलेले डिजाईन स्विकार केले जाणार नाही. असे डिजाईन आढल्यास कोणत्याही क्षणी ते वेबसाईटवरून काढून टाकण्याचा अधिकार वेबसाईट ओनरचा असेल.
  14. असे कॉपी केलेले डिजाईन विक्री झाले असेल तर त्याचा कुठलाही मोबदला डिजाईनरला/वेंडरला मिळणार नाही.
  15. दुसर्‍या वेबसाईट अथवा कुठल्याही माध्यमातून कॉपी केलेल्या डिजाईन, फोटो अथवा लोगो वर कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ज्या वेंडरने ते डिजाईन अपलोड केले आहे त्याची असेल. readydesigns.in याबाबत कोणतीही जबाबदारी घेण्यास बाध्य नाही.
  16. readydesigns.in या वेबसाईटवरील स्वत: व्यतिरिक्त दुसर्‍या डिजाईनरचे/वेंडरचे कुठलेही डिजाईन परत readydesigns.in वेबसाईटवर विक्रीला ठेवता येणार नाही. असे आढल्यास ते डिजाईन काढून टाकण्याचा अधिकार वेबसाईट ओनरचा असेल.
  17. या वेबसाईटवरील कुठलेही डिजाईन विकत घेऊन अथवा त्याची कॉपी करून ते पुनविक्री करण्याची परवानगी readydesigns.in कुणालाही देत नाही. असे आढल्यास ती चोरी मानली जाईल. आणि त्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
  18. वेबसाईटवर डिजाईनर/वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वेबसाईटवर अपलोड केलेल्या सर्व डिजाईन्सचा हक्क readydesigns.in या वेबसाईटचा आणि वेबसाईट ओनरचा असेल.
  19. मुळ डिजाईनर हा केवळ त्याच्या डिजाईन्सचा मालक असेल आणि तो फक्त त्याच्याच डिजाईन्सची उपयोग अथवा पुनविक्री करु शकतो. त्याला readydesigns.in कडून कसलीही हरकत नाही. परंतु तो वेबसाईटवरील इतर डिजाईन सोबत विक्री अथवा पुनविक्री करु शकत नाही. असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
  20. वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवलेले डिजाईन हे दुसर्‍या कुठल्याही डिजाईन वेबसाईटवर विक्री करण्यास प्रतिबंधित आहेत. असे आढळल्यास त्या डिजाईनला आणि डिजाईनरला/वेंडरला तात्काळ वेबसाईटवरुन काढून टाकण्याचा अधिकार वेबसाईट ओनरचा असेल.
  21. डिजाईनर स्वमर्जीने आपले अकांऊट डिलीट करू शकतो. त्यासाठी त्याला वेबसाईट अ‍ॅडमीनला आधी तशी रिक्वेस्ट टाकावी लागेल.
  22. वेंडर किंवा डिजाईनरने एकुण  ६० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस डिजाईन विक्रीसाठी ठेवले असल्यास सदर डिजाईन/प्रोडक्ट ची विक्री झाली असेल किंवा विक्री झाली नसेल तरी ६० दिवसांच्या मुदतीनंतर त्या डिजाईन/प्रोडक्ट वर readydesigns.in हक्क सांगू शकते.
  23. वेंडर/डिजाईनरने आपले अकांऊट बंद केल्यानंतर सदर वेंडरकडून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या  सर्व डिजाईन्स वर readydesigns.in हक्क सांगू शकते. 
  24. अशा स्वरुपाच्या डिजाईन्सची पुनविक्री करण्याचाही संपूर्ण कायदेशीर हक्क readydesigns.in कडे असेल.
  25. वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर या सर्व अटी वेंडरने रजिस्ट्रेशन करण्याआधी वाचल्या आहेत आणि या सर्व अटी वेंडरला कबुल आहेत असे मानण्यात येईल.
  26. सर्व हक्क readydesigns.in अधीन 
 
नोंदणी साठी अद्ययावत नियम
  1. नियम 1: नोंदणीकृत विक्रेता 26/02/2024 पर्यंत विक्रीसाठी कोणतेही डिझाइन अपलोड करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांचे स्टोअर विशिष्ट कालावधीसाठी निष्क्रिय केले जाईल.
  2. नियम 2: निष्क्रियीकरण कालावधीनंतर, विक्रेत्यांनी 999/- रुपये नवीन वार्षिक नोंदणी शुल्क भरावे. त्यांचे स्टोअर पुन्हा सक्रिय करण्यासाठी.
  3. नियम 3: नवीन वापरकर्त्यांना 999/- रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. साइन अप केल्यावर.
  4. नियम 4: एखादे दुकान निष्क्रिय राहिल्यास आणि नोंदणीनंतर 90 दिवसांपर्यंत विक्रीसाठी कोणतेही डिझाइन अपलोड करण्यात अयशस्वी झाल्यास, विक्रेत्याला डिझाईन्स अपलोड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक सूचना पाठविली जाईल.
  5. नियम 5: विक्रेत्यांनी वाजवी कालावधीत ईमेल किंवा फोन कॉलद्वारे सूचनेला प्रतिसाद न दिल्यास, त्यांचे स्टोअर नियुक्त कालावधीसाठी गोठवले जाईल. 120 दिवसांनंतर प्रतिसाद न मिळाल्यास, नोंदणी रद्द केली जाईल आणि नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही.
  6. नियम 6: जर एखाद्या वापरकर्त्याला त्यांची नोंदणी रद्द केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर पुन्हा सामील व्हायचे असेल, तर त्यांना पुन्हा नोंदणी शुल्क भरावे लागेल.
Scroll to Top