Downlaod Jagatik Grahak Din design CDR Indian Festival

Downlaod Jagatik Grahak Din design CDR 

(This design is not for mobile user)

Software – Coral Draw

Size – 10 By 10 Inches

Color Mode – RGB

Fonts – Shree Dev & APS Font

Fully Editable

Ungroup All before use (Ctrl + U)

(if you dont have these font. download font from here Click here)

 

आपण सर्वच जीवनभर काही ना काही खरेदी करत असतो. त्यामुळे अगदी गरिबातील गरीब आणि श्रीमंत व्यक्ती हा ग्राहक आहे. आजच्या आधुनिक युगात ऑनलाईन खरेदी करणे हे अगदी सहासशक्य झाले आहे. आपण व्यावसायिक असाल तर आपल्याला ग्राहकाचे महत्व काय असते हे वेगळे सांगायची गरजच नाही. संपूर्ण जगात, जगभरात १५ मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. यालाच बऱ्याच ठिकाणी जागतिक ग्राहक हक्क दिन असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीमध्ये उत्सव आणि एकता दर्शवण्यासाठी हा दिवस खासकरून साजरा केला जातो. जगभरातील ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि सन्मान तसेच त्यांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यासाठी या दिवसाचे महत्व आहे.
आमच्या डिझाइन्स सोबत आपल्या ग्राहकांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा द्या आणि त्यांनाही या दिनाचे महत्व पटवून द्या. जागतिक दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

50.00

Guaranteed Safe Checkout

Download Jagatik Grahak Din Design CDR file in marathi Language in very affordable prices.

Downlaod Jagatik Grahak Din design CDR 

Software – Coral Draw

Size – 10 By 10 Inches

Color Mode – RGB

Fonts – Shree Dev & APS Font

Fully Editable

Ungroup All before use (Ctrl + U)

(if you dont have these font. download font from here Click here)

(This design is not for mobile user)

 

 

Scroll to Top