Readydesigns.in वर आपले स्वागत आहे

Readydesigns.in वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे ही तुमच्या अद्वितीय ग्राफिक डिझाईनचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची पहिली पायरी आहे. 

विक्रेता म्हणून नोंदणी कशी कराल ?

काळजी करू नका. या साइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करण्यासाठी येथे चरण-दर-चरण मार्गदर्शक आहे. फक्त हे फॉलो करा..

पायरी 1: नोंदणी पृष्ठावर जा

मुख्यपृष्ठाच्या वरच्या उजव्या कोपर्यात My Account विभाग पहा. हे symbol किंवा text मध्ये असू शकेल

पायरी 2: नोंदणी फॉर्म भरा

पायरी 3: नोंदणी फॉर्म भरण्याचे उदाहरण

टीप: स्टोअर url आपोआप तयार होईल

पायरी 4: स्टोअर सेटअप

स्टोअर सेटअपसाठी Lets go वर क्लिक करा

पायरी 5: स्टोअर तपशील भरा

स्टोअर तपशील भरण्याचे येथे एक उदाहरण आहे

पायरी 6: पेमेंट सेटअप वगळा किंवा जोडा

तुम्ही नंतरही पेमेंट पद्धत सेट करू शकता

पायरी 7: स्टोअर तयार आहे. तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर जाऊ शकता

दिलेल्या तपशीलानुसार तुमचे दुकान तयार आहे. डॅशबोर्डवर जाण्यासाठी तुम्ही गो टू डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा.

डॅशबोर्ड माहिती

हा तुमचा डॅशबोर्ड आहे यावरून तुम्ही विक्रीसाठी डिजाईन अपलोड करू शकता आपले डिझाईनचे ऑर्डर मॅनेज करू शकता पेमेंट मेथोड लावू शकता. पेमेंट विथड्रॉ करू शकता

आणखी काही प्रश्न ?

डिजाईन विक्रीसाठी अपलोड कसे करावे ?

आपल्याला मिळालेल्या डॅशबोर्ड द्वारे आपण डिजाईन विक्रीसाठी अपलोड करू शकता.. अपलोड विषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा

मला माझ्या डिझाईनचे पेमेंट कसे मिळेल ?

महिन्याच्या ठराविक तारखेला शकयतो ५ तारखेला आपल्या विक्री झाल्येल्या डिझाईनचे पेमेंट आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला पेमेंट मेथोड जोडणे आवश्यक आहे. किंवा आपण फोन पे नंबर किंवा आपला QR आम्हाला पाठवू शकता. (पेमेंट आमचे कमिशन काढून देण्यात येईल)

पेमेंट मेथोड जोडण्यासाठी येथे क्लिक करा

 

माझे डिजाईन सुरक्षित राहतील का?

नक्कीच आपले डिजाईन या वेबसाईट वर पूर्णपणे सुरक्षित आहेत. खरेदी केल्याशिवाय कोणीही इथून आपले डिजाईन चोरी करून किंवा इतर मार्गाने घेऊ शकणार नाही.

डिजाईन विक्री करण्यासाठी काही फीस लागेल का?

नाही डिजाईन विक्री साठी लावण्यास किंवा रजिस्ट्रेशन साठी कुठलीही फीस नाही. परंतु आम्ही आपल्या प्रत्येक विक्रीतून २० टक्के कमिशन घेऊ. आपल्याला जर कमिशन पद्धत मान्य नसेल तर आपण वन टाइम ९९९/- रुपये वार्षिक फीस भरून वर्षभर डिजाईन विक्रीसाठी लावू शकता. यामध्ये आम्ही कुठलीही कमिशन घेणार नाहीत. मात्र यामध्ये आपल्या डिझाईनच्या संख्येसाठी काही बंधने येऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top